नरेंद्र,
तुम्ही लिहिलेले अनुवाद सुंदर असतात आणि अस्सल मराठी असतात. पण माझ्या "मनची" गंगा हे चांगले वाटत नाही. अर्धवट मराठी येणाऱ्या हिंदीभाषिकाने केल्यासारखे वाटते. "नरेंद्र गोळे" यानी केल्यासारखे तर नक्कीच नाही.