हॅम्लेटसाहेब, तुम्हाला इंग्रजी सिनेमाचे संवाद कसे काय कळतात बुवा ! आम्हाला तर जाम समजत नाही. त्याची काय आयडिया असल तर सांगा की (संजोप) राव !

अहो. रत्नांग्रिस जर हवा थंड असती तर शिमला नसते म्हटले आमच्या गावांस? आम्हाला जर इंग्रजी शिनेमाचे ड्वायलॉक कळ्ळे असतें तर आम्ही लिहिलें नस्ते कां त्यांवर? (हे वाक्य मधल्या आळीच्या चित्पावनी सानुनासिक आवाजात म्हणावे!)