मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. बॉलीवूडपासून सर्व मोठ्या आर्थिक उलाढाली मुंबईत होतात. अशा परिस्थितीमध्ये परप्रांतियांनी मुंबईत येऊ नये असे म्हणणे योग्य नाही.
तुमच म्हणन लालु ने संसदेत केलेल्या विधानासारख वाट्त,की मुंबईचा
विकास करण्यामधे बिहारी लोकानंचा ( परप्रांतियांचा ) भरपुर हात आहे.
बर ते जाउदे
कोणाला कुठेही जाण्याचा अधीकार आहे, हे मी ही मान्य करतो.
प्रश्न येतो तो कोणालाही कुठेही जाउन ईतकी वाट लावण्याचा काय
अधीकार. स्टेशन रोड वरची गरदी आणि टेन मधली गरदी तुम्ही जर
कोणाला कुठेही जाण्याचा अधीकार आहे हे म्हणुन सहन करत असाल
तर मला ते पटण्यासारख़ नाही. एका मागासलेल्या प्रांताचा ओज़
मुंबईने आणखी किती वर्श सहन करायच ?
कोणाच्या पोटावर पाय द्यायचा मला अधीकार नाही पण कोणाच्या
पोटासाठी कोणची मस्ती सहन करायला मला जमणाऱ नाही.
कोण कुठे जाउन कोणाची बोली भाषा बदलत नाही, आजच्या
मटा पेपर मधली आयआयएस अधीकार्याच मराठी भाषेबद्दल म्हणन
वाचा. मग बोलु या विषयावर. तुमच उदार मन योग्य त्यावेळी
बदलायला हव ?