1. कपडे हँगर्स ला अडकवून ठेव.
    टांगणी
  2. सर्वांनी गेटजवळ जमावे.
    दरवाजा/प्रवेशद्वार
  3. हॉल मध्ये बाकीच्या सुचना देण्यात येतील.
    सभागृह
  4. त्याने त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे.
    समस्या निरसन
  5. आपण थियेटर्स वर भेटू.
    नाट्यगृह/चित्रपटगृह
  6. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक.
    शुभेच्छा
  7. टॉयलेट कोठे आहे?
    प्रसाधनगृह
  8. समर कोर्सच्या जाहिराती येण्यास सुरवात होईलच.
    उन्हाळी शिबीर/उन्हाळी वर्ग-(शिकवणी)
  9. वेफर्स घेऊन या.
    तळलेल्या कापट्या 
  10. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. ( कौन बनेंगा करोडपती मधील वाक्य
    जलद कळ दाबणारा प्रथम