त्या दिवशी आपल्याला नाही म्हणालो पण आता पस्तावत आहे.
सुरेख वर्णन. तुम्हाला जसा अनुभव आला तसाच थोडाफार आम्हाला आला होता. जी माणसे पाहुणचाराला सेवा न समजता म्हणतात की आपल्या पाहुण्यांकडुन कोणी पैसे घेते का तेव्हा वाटते की माणुसकी नक्की आहे. पण याच माणसांना निवडनुकींच्या वेळी काही भ्रष्ट लोक कसे काय मोहात पाडतात हे न समजण्यासारखे आहे. शेवटी आड येते ती गरिबी आणि उपाय निघतो तो पेश्यांचा. असो.
अप्रतिम वर्णन. या सोमवारी तुमच्या पुढच्या वर्णनाची वाट बघत आहे.
चिकू