बडवते घरच्या धुण्यासम, घालते पत्नी धपाटा
मी रमावे मग इथे का? स्टेपनी तय्यार आहे!
:-))

जाहले पोटात का तव 'खोडसाळा' 'काव्य'जंतू ?
नित्य शब्दांचा तुला हा जाहला अतिसार आहे !
:-))))))))) वा. वा.