वा! गझल मस्त, आनंददायक आहे.
दारात थांबला तो आनंद भेट घेण्या-उपऱ्याच आसवांना देऊ नकोस थारा
प्रत्येक जीवनाचा आहे मज़ा निराळा!भिजला कधीच नाही तो सूर्यही बिचारा...
हे शेर विशेष आवडले.