मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. बॉलीवूडपासून सर्व मोठ्या आर्थिक उलाढाली मुंबईत होतात. अशा परिस्थितीमध्ये परप्रांतियांनी मुंबईत येऊ नये असे म्हणणे योग्य नाही.
या नकीच या,पण याच्या येण्यामुळे मुंबईलाच काय तर देशाला काय फ़ायदा झाला
हे मी न सांग़ीतलेलच बरे. ( किती लोकानी आयकर चुकवला आणि गुन्हेगारी
जगाशी संबध आहे हे तुम्हाला म्हाईत आहे )
दुसरा प्रश्न
मुंबईच सोन्याची अंड देणाऱी कोंबडी आहे म्हणुन तीचे पोट फ़ाडून भरपुर
अंडी घेण्याचा स्वाथी पणा यांना का करु द्य्यावा.
थोडक्यात काय तर मुंबईची खरच श्ममता आहे का ईतका भार उचलण्याची.
मला वाटत तुम्हा लोकाच मन जेवढ उदार आहे तेवढी मुंबईत जागा नाही,
आणि तुमचा उदार पणा जर योग्य माणसासाठी झाल तर स्वाथी माणसाचा फ़ायदा
होणार नाही.