केशवराव, तुमच्या या आधीच्या विडंबनापेक्षा जरा सात्विक असले तरी विडंबन फार आवडले.

सखया मिठीत घे ना लाजू नकोस आता
कोणी पहात नाही, ओसाड हा किनारा!

मस्तच. 'जवळपास' रोमँटिक:) पारा, इशाराही मस्त. बिलाबद्दलही विचारून घेतो? का बरे भरले नाही कधीच बील?

चित्तरंजन