सल्ला फार छान आहे.:):) पण बारबालांना देव मुकला, हे खरे.

ती तुझे बघ नाव घेते , लाजताना-हासताना
घेतला जाईल आता बघ तुझ्यावर आळ देवा

हा शेर फार आवडला.

चित्तरंजन