सखया मिठीत घे ना लाजू नकोस आता
कोणी पहात नाही ओसाड हा किनारा!

दारात थांब थोडे जाऊन आत बघतो
माझ्या पितामहांचा चढलाय काय पारा

-वा वा.