माझ्या मते या गोष्टींची थोडी गल्लत होत आहे. मला जी पात्रे जशी दिसली तशी मी माझ्या कुवतीप्रमाणे कथेमध्ये उभी केली. हा प्रयत्न असफल झाला असेलही.  मनोगतवरचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. या कथेमध्ये मी फक्त घटना दिल्या आहेत. कथेमधील सर्व पात्रांनी अगदी प्रत्येक वाचकाच्या अनुभवविश्वातील लोकांसारखेच वर्तन करावे अशी सक्ती मी तरी कधी केली नाही.  त्यामुळे अमुक व्यक्ती अशीच कां वागली, तशी कां वागली नाही या प्रश्नांवर मला आणखी वाद घालायचा नाही.