केशवसुमार,
तुमचे इतरांच्या गझलांना मिळणारे गझल-प्रतिसाद मी आवर्जून वाचतो. आवडतातही; मात्र त्या तुमच्या गझल वाचताना स्वतःच्या कविता मनोगतींसमोर ठेवण्याची भीतीच वाटते. न जाणो, आम्हांलाही " मी दार लावतो, तू अवरून घे पसारा..." अशी काहीशी दाद मिळायची. ( तरीही पुरेसा वेळ मिळाल्यावर एकदा तुम्हांला 'चानस' देऊच. सध्या एम.फील. मध्ये गुंतल्यामुळे तेवढा वेळ नाही. पण बघाच.)
अवधूत.