मिलिंदराव,

एकदम झकास गझल..वावर, मत्सर तर खासच

असे सुचावे, लिहिताना हे नेत्र भरावे
असे लिहावे, लिहिण्याऱ्याना मत्सर व्हावा..

आमचा अजून एक प्रतिसाद इथे वाचा

केशवसुमार