स्वप्नपूर्तीच्या अगदी जवळ आल्यानंतरची excitement  मात्र सगळ्यात जास्त enjoyable  असते.  खरं तर ह्याच पायरीवर जास्तीत जास्त वेळ मनाला रेंगाळायला आवडतं.

माझा तर अगदी गुरुवार शुक्रवार सुद्धा पुढे सुट्टी असल्याने खूप मजेत जातो..पण शनिवार/रविवार मात्र बहुतेक वेळा कामातच जातो...