नसल जवळपास कुणी की
एकट्यानीच बडबडायच
कधी त्याला कविता तर
कधी वेड म्हणायच
वावा!
कविता फार आवडली. कवितेतला प्रांजल स्वर अधिकच.