तुझ्या करांचा स्पर्श निरागस, नवथर व्हावान देह तेव्हा कैसा माझा कातर व्हावा ?वाव्वा. असे जगावे, मृत्यूचेही नेत्र भरावेअसे मरावे, जगण्यालाही मत्सर व्हावामस्तच.गझल फारच आवडली.