केशवसुमारजी,
मस्त विडंबन...
माझ्या पितामहांचा चढलाय काय पारा- वा!
कोणी पहात नाही ओसाड हा किनारा! - मस्तच!
बाकीचे शेर एवढे सुंदर असल्यामुळे 'अवरून' हा शब्द खटकला होता, हे शेवटपर्यंत वाचता - वाचता विसरून गेलो.
- कुमार