मिलिन्दपंत,

सुंदर गझल... मतला आवडला. अगदी हळुवार आहे.

असे जगावे, मृत्यूचेही नेत्र भरावे
असे मरावे, जगण्यालाही मत्सर व्हावा - वा! वा! वा! जन्मभर लक्षात ठेवण्यासारखा शेर आहे हा!

- कुमार