कशास रागे भरसी, आहे प्रियकर का मी
तुझ्या पती मी माझा का ना आदर व्हावा
- केशवा, जगातील यच्चयावत साऱ्या नवऱ्यांना पडलेला प्रश्न आहे हा!

तुझे नि माझे मीलन व्हावे चांदणरात्री
दूर कसा पण सासूचा हा अडसर व्हावा
- ह्म्म,अडचण आहे खरी.

मस्त विडंबन.