अदिती,
सुंदर कविता..
तमी दाटलेल्या ध्रुवासारखी मी
तुझा चेहरा पाहते चालते
कधी मोगऱ्याची फुले आठवोनी
मनाला तुझे चांदणे माळते .....वा!
पं. यशवंत देवांची -
तुझ्या चंद्रशाळेत नेशील का रे, कधीचे जिवाला पिसे
विषारी तृणांचे पहारे सभोती, फुलांनी फुलावे कसे?
ही कविता वृत्त आणि यमकातल्या थोड्याफार साधर्म्यामुळे आठवली.
- कुमार