जे विंग्रजी शब्द अनेक वर्षांच्या वापराने रूढ झाले आहेत, आणि ज्यांत जिभेला व्यायाम देणारी जोडाक्षरयुक्त अक्षरे नाहीत ते मराठी म्हणूनच वापरावेत असे मला वाटते. बुटाळे आवडला म्हणून आनंद झाला.