द्वारकानाथजी,
या शब्दाला शाब्दिक तसेच लौकिकार्थाने फार भिन्न संदर्भ आहेत. तेव्हा मांडणीतल्या शोभिवंत मनोऱ्याना दीप स्तंभ न म्हटलेले बरे असे मला वाटते.
शाब्दिक अर्थ - बंदराकाठचा जहाजाना मार्गदर्शन करणारा मनोरा
लौकिकार्थ - समाजाला, देशाला वा मानवजातीला नवा मार्ग वा दिशा दाखवणारी महान व्यक्ति. तसेच प्रतिकुल परिस्थितीतही आपले कार्य चालूच ठेवणाऱ्या ध्येयासक्त व्यक्ति.