माधवराव,
बहुतेक सर्व शब्द उत्तम. मात्र शेवटच्या दोन शब्धांविषयी सूचना:
वेफर्स ला वेफर्सच म्हणावे. तो पदार्थ परकिय व कृतिही भिन्न. तललेले बटाट्याचे काप असे लागत नाहीत शिवाय 'फ्रेंच फ्राइज' ला सुद्धा हाच शब्द वापरावा लागेल; पदार्थ निराळा असूनही.
फास्टेस्ट फिंगर फर्स्ट - ज्याची बोटे चपलाधिक, तो प्रथम!