चोखंदळांची चोखंदळी जरा जादा होते आहे.
वृत्ताच्या सोईसाठी पंडितातला दीर्घ डी गैर आहे? कवीच्या स्वातंत्र्याचे काय?
'नवे काय हो त्या हिवाळ्यात होते?' म्हटले की वृत्तात बसले. अगदी मामुली त्रुटीसाठी एवढा गहजब?
'त' ओळीचे शेवटचे अक्षर आहे, ते गुरूच असते.
नव्याने लढायला तयारी कशाला करायची? काय चुकले?
धोबीपछाड शेर. ही स्तुती आहे की निंदा?
आपल्याला बुवा शेर आवडले!!
हा अभिप्राय चार दिवसापूर्वीच लिहिला होता, पण इंटरनेट बंद पडल्यामुळे पाठवता आला नाही.