अदितीताई ,
एकदम झकास कविता

तुझे भास होतात, दाटून येते,
अनामी धुके हे मला वेढते
तुझ्या पायवाटा अशी साद देती
तरी काय मागे मला ओढते ?

हे कडव विशेष  आवडलं.

नेहमी प्रमाणे आमचा अजून एक प्रतिसाद इथे वाचा

केशवसुमार.