टांगणी--उत्तम शब्द.  मलाही तो सुचला होता; पण माधवराव कुलकर्ण्याची बोटे फारच जलद चालली!

जीव टांगणीला लागणे म्हणजे काय ते आता नीट समजेल.