शायिका म्हणजे (आगगाडीतील वगैरे) बर्थ.  बेड साठी हा शब्द योग्य नव्हे.  अस्सल मराठी शब्द: एकेरी/दुहेरी पलंग!