कळेनाच काही कशाला जगावे?
पिपासा कशाची ? कुठे जायचे?
अनंतात झाली सुरू वाट माझी
अनंताकडे का तिला न्यायचे?

वा! फारच छान. कविता आवडली.