अशी जवळ ये जळणाऱ्यांचे पोट दुखावे असा जवळ घे की सवतींना मत्सर व्हावा टुकार झाल्या रचना येथे फार तरीही प्रशासकांचा तरी न त्यांना आवर व्हावा ?! तुझे नि माझे मीलन घडता चांदणरात्री न खोडसाळाचा कैसा मग फ़ादर व्हावा ?
हीहीही! मस्त विडंबन.