जर रिमोट कमांडर वा रिमोट कंट्रोल ऐवजी नुसता रिमोट हा शब्द चालतो तर दूरसंचही चालायला हरकत नाही.
मराठीतही टिव्ही, सेल, रिमोट सारखे चुकिचा अर्थ प्रदर्शित करणारे नाही परंतु सुटसुटीत आणि सोपे करून वापरता येतील असे शब्द वापरले पाहिजेत.