वाचून माझे हृदय विदिर्ण झाले. नकळत समस्त नवरेजातींविषयी मनात कणव दाटून आली. :'(

त्याहीपेक्षा अबुधाबीतील अगदी ताजे पाव विकणाऱ्या एका बकाल्याची आठवण झाली.