छान कविता अदिती.
अर्थ आणि रचना, दोन्ही दृष्टया एक अभिजात काव्य वाचावयास मिळाले. धन्यवाद! आणि खूप खूप शुभेच्छा..
-- पुलस्ति.