कारकून, माधवराव, सर्वसाक्षी--जलद कळ दाबणारा, जो प्रथम इशारा करील, चपलाधिक(म्हणजे अधिक चपला?)  वगैरे वगैरे.   छे!छे!छे! काहीतरीच. यमक, अनुप्रास काही जमावयाला हवे ना?  चपळ तो सफळ!!  असे किंवा अशासारखे.