अनुराधाताई, आवडली अनुदिनी. पण, `मी इ-सकाळ, वीकीपिडीया आणि जीमेलकडे भरकटणारा मेंदू परत मुसक्या बांधून प्रोग्रामकडे खेचून आणला...' यात मनोगत कसं नाही?