सुजाण नागरीकाच्या मनातला, देशा बद्दल कळकळ असणाऱ्या प्रत्येकाच्या मनातला हा जाहीरनामा. माझे काही विचार, १) समान नागरीक कायदा अंमलात आणावा २) न्याय्य व्यवस्था बळकट करावी, तिच्या वर असे कोणाचेही स्थान नसावे. ३) आज सुद्धा बरेच चांगले कायदे अस्तित्वात आहेत ज्याचे पालन नीट झाले तरी खूप, कायद्याची अंमल बजावणी काटेकोर पणे बजावावी. ४) अस्तित्वातल्या लोकसंख्येचा बाऊ न करता तिला देशाचे बळ समजून कार्यशक्तीस बळकटी द्यावी. ईस्राईल सारख्या देशात प्रत्यक तरूणाला देशसेवे साठी (सैन्यदलात, मला वाटते तीन वर्षे) वाहून घ्यावे लागते. त्याचे फायदे फार आहेत.