नेहमी सारखाच हा लेख पण आवडला. तसे जीएस तुम्ही बराच उत्कंठावर्धक भाग गाळला आहे, कुल ने ह्या ट्रेकचा बराच अनुभव सांगितला. माणिकगड केलात, आता कर्नाळ्याला येता का? आणि हो, वासोटाच्या लेखाची वाट पाहत आहे.