दादरकरबाई, फार दिवसांनी, फार वेगळे आणि चांगले लिहिलेत आपण!
विविध भाषांमध्ये असलेले साम्य हा माझ्याही आवडीचा विषय आहे. इंग्रजीत 'क्रॉकओडाईल टिअर्स', संस्कृतमध्ये 'नक्राश्रू,' हिंदीत 'मगरमछके आंसू', कानडीत 'मोसळे कन्निरू' अशा सगळ्या भाषा एका धाग्यात ओवलेल्या आहेत.
लेखन आवडले.