माधवकाका, गगन भरारी सारखेच ही कथा पण लगोलग वाचली, फारच छान पकड घेते ही कथा. पण शेवट असा का? विसू चेंडू मित्रा कडे फेकतो व परत वडाच्या झाडाशी का बरे बोलतो

"बघ, तू उगीचच माझी काळजी करायचास !"???????????????