अतिशय सुंदर लेख. या पुस्तकाचे प्रकाशक कोण आहेत?
जाता जाता. या लेखाचाही काही भाग दोन-तीन वेळा आला आहे. हा मनोगतातील तांत्रिक दोष आहे का? मलाही ही अडचण आली आहे.
प्रशासक, कृपया यात लक्ष घालतील तर बरे होईल.