झक्कास!!!!! खूप खऊ हसलो, मला माहित आहे दात दुखतो तेव्हा काय काय आठवते. पण तू हा प्रसंग सहज गंमतीने सांगितला आहेस, नेहमी प्रमाणेच!!!!! तुझ्या लेखाची नेहमी वाट पाहणारा तुझा सर्वात मोठा फॅन.
सुमीत