'प्रकाशित करण्यायोग्य' वर टिचकी न मारता लेख सुपूर्त केला. ... तर लेख प्रकाशित झाला होता.

अद्याप बरेच बदल चालू आहेत. त्यात ही नक्कीच काहीतरी तांत्रिक चूक आहे. आता त्याकडे लक्ष द्यावे लागेल. गैरसोयीबद्दल क्षमस्व.