सुवर्णमयी,

परदेशातील लहान मुलांना आपल्या सणांची ओळख करून देताना त्यांच्या दोस्त मंडळींचा त्यात सहभाग करून गोष्ट सांगण्याची पद्धत आवडली. चित्रांनी विशेष बहार आली. विशेषतः रू चे गुढीकडे अचंब्याने बघणे मस्तच.

प्रियाली.