प्रियाली, अरूणजी, रोहिणी, उपाध्ये, गोपूसाहेब, अदिती, केशवसुमार,
तुम्हा सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क! आणि धन्यवाद

माफी साहेब, धन्यवद

केशवसुमार,
धन्यवाद. खरे तर विनोद, विडंबन वगैरे मधे मी तुमचा अभ्यास करतो.

संजोपराव साहेब,
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. मी पुढचे भाषांतर टाकले आहे  : मी कवी नाही