मै शायर तो नही हे बॉबी सिनेमातले गाणे आहे.हे गाणे माझे पाठ होते. आणि मी गायलेले लोकान्ना आवडायचे पण; फार दिवसांनी आठवण झाली.आठवणीसाठी धन्यवाद.