निव्वळ अप्रतिम लेखन ! व योग्य संकलन -
मला म्हणींची अत्यंत आवड आहे व कित्येक वचनांत मी त्यांचा आसरा /सहारा घेत असतो.....
म्हणींच्या प्रयुक्त वापराने कुठल्याही भाषेचा योग्य विस्तार होतो ह्या मताचा मी आहे !
म्हणी, वाक्यप्रचार व शब्दरचने वर लक्ष केंद्रित केल्यास लेखनास झळाळी (चार चांद) लाभते ह्या मताचा मी आहे !
आपल्या लेखनाचे महत्त्व मी जाणतोच पण नवोदित लेखक ह्याकडे "माईलस्टोन" म्हणून बघतील ही आशा........
ह्या लेखाबद्दल अनेक धन्यवाद व शुभेच्छा !
माधव कुळकर्णी.

जाता जाता.......
म्हणीवर आपण सुरू केलेला हा उपक्रम; आपणच वाया जावू देऊ नये.... असे मनापासून वाटते !
लक्ष केंद्रित केल्यास अत्यंत उपयोग्य अश्या उपक्रमाबद्दल आम्ही सर्वच आपले आजन्म ऋणी राहू !