छान कल्पनाविलास-
येथल्या मुलांनाही थँक्स गिव्हींग, व्हॅलेंटाईन डे व ख्रिसमस चे महत्त्व आता जाणवू लागले आहे.
हिंदू नववर्षापासून ते फाल्गुन पौर्णीमे पर्यंत (होळी) येणाऱ्या सणांवरील बालकथा वाचायला सर्वच मुलांना नक्कीच आवडेल ! 

"आपले सण" मुलांना समजावण्याचा हा कथेद्वारे केलेला प्रयत्न स्पृहणीय आहे !