मजेशीर बालकथा आहे. हल्ली कार्टून नेटवर्क बघत नसल्याने त्यातली बरीच पात्रे माहिती नाहेते, पण विनी पूह लोकप्रिय आहे हे माहिती आहे.
ही कथा मुलांना नक्कीच आवडेल असे वाटते.