अशा गोष्टीच्या रूपात मुलांना सणांची माहिती करून देण्याची कल्पना आवडली. चित्रांमुळे गोष्ट अधिक देखणी झाली आहे!

बाहेर अजूनही थोडी थंडी होती त्यामुळे ते सर्व थोड्यावेळातच घरात आले. हे वाचून थोडा हेवा वाटला. आम्ही इकडे होरपळायला लागलोय!