नमस्कार घारेसाहेब,

अतिशय सुंदर कहाणी.

वैज्ञानिक तथ्यांच्या उपयुक्ततेची मिमांसा अशीच ग्रथित व्हायला हवी.

यथातथ्य, सुसंगत शब्दांकनाखातर हार्दिक अभिनंदन.